भजनी मालिका
← भजनांकडे परत

साधु आणि संत। जन्म द्यावा जी कलींत

sadhu ani sant| janma dyava ji kalint

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
साधु आणि संत। जन्म द्यावा जी कलींत ॥१॥ मागणेंतेंहेंचिदेवा । कृपाकरीहोकेशवा||२|| संत दयाळा परम। तया साक्षी नारायण ॥३॥ जनीम्हणेऐसेसाधुतयापाशींतूंगोविंदु||४||