भजनी मालिका
← भजनांकडे परत

राना गेली शेणीसाठीं । वेंचूं लागे विठो पाठी

rana geli shenisathin | venchun lage vitho pathi

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
राना गेली शेणीसाठीं । वेंचूं लागे विठो पाठी ॥१॥ पितांबर ओचे खोंवी । पायीं शोभा पारखावी ॥२॥ रिती बांधितांचि मोट । जनी म्हणे द्यावी भेट ॥३॥