भजनी मालिका
← भजनांकडे परत

पंढरीच्या राया। माझी विनवणी पायां

pandharichya raya| majhi vinavani payan

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
पंढरीच्या राया। माझी विनवणी पायां।।१।। काय वर्णू हरिच्या गोष्टी अनंत ब्रह्मांडें याचे पोटीं ॥२॥ सेनान्हावीयाचेघरींअखंडरावेविठ्ठलहरी||३|| राम चिंती ध्यानीं मनीं । म्हणे नामयाची जनी ॥४॥