भजनी मालिका
← भजनांकडे परत

नाना व्रत तप दान । मुखीं हरीस्मरण

nana vrat tap dan | mukhin harismaran

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
नाना व्रत तप दान । मुखीं हरीस्मरण ।।१।। येथें असो द्यावा भाव। पुरवी अंतरींचें देव ॥२॥ हाचि विश्वास धरुनी । कृपा करील चक्रपाणी ।।३।। भक्तिभाव ज्याचा पुरा । त्यांसी धांवतो सामोरा ||४|| लक्ष लावा पायांपाशीं म्हणे नामयाची दासी ॥५॥