भजनी मालिका
← भजनांकडे परत

नामयाचा गुरु । तो हा सोपान सद्गरु

namayacha guru | to ha sopan sadgaru

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
नामयाचा गुरु । तो हा सोपान सद्गरु ॥१॥ करविरीं करुनी वस्ती । ब्रम्हपुरीं तिशीं म्हणती ॥२॥ माझ्या जिवींच्या जीवना । ह्रुदयीं राहें तूं सोपाना ॥३॥ चित्त उद्धव ज्याची सत्ता । जनी म्हणे माझ्या ताता ॥४॥