भजनी मालिका
← भजनांकडे परत

नाद पडे कानीं। मृग पैज घाली प्राणी

nad pade kanin| mrug paij ghali prani

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
नाद पडे कानीं। मृग पैज घाली प्राणी ।।१।। आवडी अंतरीं। गज मेला पडे गारी ॥२॥ चोख पाहे अंग दिये नाडला पतंग ॥३॥ गोडी रसगळा मच्छ अडकला गळा ||४|| गंधे अलि नेला । म्हणे जनी तोचि मेला ॥५॥