भजनी मालिका
← भजनांकडे परत

मारूनियां त्या रावणा राज्य दिधलें विभीषणा

maruniyan tya ravana rajya didhalen vibhishana

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
मारूनियां त्या रावणा राज्य दिधलें विभीषणा ॥१॥ सोडवूनि सीता सती। राम अयोध्येसी येती ॥२॥ ख्याती केली रामायणीं म्हणे नामयाची जनी ॥३॥