भजनी मालिका
← भजनांकडे परत

मन उतावीळ । झालें न राहे निश्चळ

man utavil | jhalen na rahe nishchal

मन उतावीळ । झालें न राहे निश्चळ ॥१॥ दे रे भेटी पंढरीराया । उभारोनि चारी बाह्मा ॥२॥ सर्वाग तळमळी । हात पाय रोमावळी ॥३॥ तुकयाबंधु म्हणे कान्हा । भुक लागली नयना ॥४॥