भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझें दुःख नाशी देवा मज सुखदेवा

majhen duhkh nashi deva maj sukhadeva

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
माझें दुःख नाशी देवा मज सुखदेवा।।१।। आम्हां सुख ऐसे देई तुझी कृपा विठाबाई ||२ शाचरणींअनन्यशरण । त्यासिनाहींजन्ममरण||३|| जनी म्हणे हेंचि मार्गे धण्या सर्व तुज सांगें ||४||