भजनी मालिका
← भजनांकडे परत

मग हांसोनि सकळी पाहूं देव कैसा बळी

mag hansoni sakali pahun dev kaisa bali

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
मग हांसोनि सकळी पाहूं देव कैसा बळी।।१।। आलेनामदेवाघरीप्रेमेंभुललासेहरी||२|| घालीजातियावैरण। गायआवडीचेंगाणें||३|| पुढें देखे ज्ञानेश्वरा देव झालासे घाबरा ॥४॥ जनी म्हणे पंढरिनाथा जाय राउळासी आतां ॥५॥