भजनी मालिका
← भजनांकडे परत

मध्यरात्रीं ऋषिसहित वना आले अकस्मात

madhyaratrin rushisahit vana ale akasmat

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
मध्यरात्रीं ऋषिसहित वना आले अकस्मात ।।१।। पंडुसुत जागे झाले ऋषि समस्त वंदिले । २शा धर्म भीमाकडे पाहे । सत्त्वहानि होत आहे।।३।। द्रौपदीनें धांवा केला देव जेवितां उठिला ||४|| ऋषि तृप्त केले वनीं । म्हणे नामयाची जनी ॥५॥