भजनी मालिका
← भजनांकडे परत

लोलो लागला अंबेचा विठाबाई आनंदीचा

lolo lagala ambecha vithabai anandicha

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
लोलो लागला अंबेचा विठाबाई आनंदीचा || १॥ आदि ठाणें पंढरपूर | नांदे कान्हाई सुंदर ॥२॥ा गोणाईनें नवस केला । देवा पुत्र देई मला ॥ ३॥ शुद्ध देखोनियां भाव। पोर्टी आले नामदेव ॥ ४॥ दामाशेटी हरुबला दासी जनीस आनंद झाला ||५||