भजनी मालिका
← भजनांकडे परत

कोणे एके दिवशीं विठो गेला जनीपाशीं

kone eke divashin vitho gela janipashin

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
कोणे एके दिवशीं विठो गेला जनीपाशीं । ।१॥ हळूचमागतोखायासीकायदेऊंवामीतुसी||२|| हाती धरून नेला आंत यादी पंचामृत भात ॥३॥ प्रेमसुखाचा डेकर दिला जनी म्हणे विठो घाला ॥४॥