भजनी मालिका
← भजनांकडे परत

किती सांगूं तूंतें। बुद्धि शिकवणें हैं मातें

kiti sangun tunten| buddhi shikavanen hain maten

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
किती सांगूं तूंतें। बुद्धि शिकवणें हैं मातें ॥१ ॥ सोमवंशाच्या भूषणा । प्रतिपाळी हर्षे दीनां ॥२॥ शिकवावें तूंतें । हाचि अपराध आमुतें ॥३॥ स्वामीलागीं धीट ऐसी म्हणती शिकवी जनी दासी ॥४॥