भजनी मालिका
← भजनांकडे परत

काय हैं करावें। धनवंतादि अवघे

kay hain karaven| dhanavantadi avaghe

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
काय हैं करावें। धनवंतादि अवघे ॥१॥ तुझें नाम नाहीं जेथें। नको माझी आस तेथें ॥२॥ तुजविण बोल न मानीं। करीं ऐसें म्हणे जनी ॥३॥