भजनी मालिका
← भजनांकडे परत

कातरिनेँ कातरला दुष्टांचा तो गळा

katarinen katarala dushtancha to gala

रचनाकार: संत संताजी · अभंग
कातरिनेँ कातरला दुष्टांचा तो गळा । सावत्याचा मळा सांभाळला।। कातरीने कातरला रावणाचा मळा । लंकेचा डोँबाळा तिनेँ केला ।। संतु म्हणे कातर आणिल जो ध्यानीँ । आवडेल तो प्राणी सर्व जगा ।।