भजनी मालिका
← भजनांकडे परत

कातर मोडली कोणाचिये हाते

katar modali konachiye hate

रचनाकार: संत संताजी · अभंग
कातर मोडली कोणाचिये हाते । तारामती आणि हरिचंद्र मते ।। तशीच कातर कोणी ते मोडली । आनुसया आणि सती सावित्रीनी ।। संतु म्हणे माझे घाण्याची कातर । फिरे निरंतर सर्वा देहीँ ।।