भजनी मालिका
← भजनांकडे परत

कां गा उशीर लाविला माझा विसर पडिला

kan ga ushir lavila majha visar padila

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
कां गा उशीर लाविला माझा विसर पडिला ॥१॥ तुजवरी संसार बोळविले परदा॥२॥ तो तूं आपुल्या दासासी म्हणे जनी विसंबसी ॥३॥