भजनी मालिका
← भजनांकडे परत

ज्योत परब्रह्म होय खेचरी दर्पणीनें पाहे

jyot parabrahma hoy khechari darpaninen pahe

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
ज्योत परब्रह्म होय खेचरी दर्पणीनें पाहे ।।१।। इडा पिंगळा तिन्ही पाहे हृदयभुवना शा ।।२।। हळू हळू रीघ करी सूक्ष्म हृदय अंतरीं ||३|| हृदय कमळावरी जासी जनी म्हणे मुक्त होसी ॥४॥