भजनी मालिका
← भजनांकडे परत

जोखडानी फसविलेँ नारद मुनिशीँ

jokhadani phasavilen narad munishin

रचनाकार: संत संताजी · अभंग
जोखडानी फसविलेँ नारद मुनिशीँ । आणिक वाल्मीकासी फसविलेँ ।। फसविलेँ आणिक कैकेयी मातेशी । मंथरा दासीसी त्याच वेळीँ ।। संतु म्हणे तुम्ही फसुं नका यांस । सदगुरुची कास धरा वेँगीँ ।।