भजनी मालिका
← भजनांकडे परत

जात्यावरील गीतासी दळणमि गोविंदासी

jatyavaril gitasi dalanami govindasi

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
जात्यावरील गीतासी दळणमि गोविंदासी।।१।। देह बुद्धीचे वैरण बरवा दाणा हो निसून||२| नामाचा हो कोळी । गुरुआज्ञेतें मी पाळीं ॥३॥ मज भरंवसा नाम्याचा गजर दासी जनीचा ||४|