भजनी मालिका
← भजनांकडे परत

जन्मा येऊनियां देख करा देहाचें सार्थक

janma yeuniyan dekh kara dehachen sarthak

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
जन्मा येऊनियां देख करा देहाचें सार्थक॥१॥ वाचें नाम विठ्ठलाचें तेगें सार्थक देहाचें ॥२॥ ऐसा नामाचा महिमा । शेषा वर्णितां झाली सीमा ॥ ३॥ नाम तारक त्रिभुवनीं । म्हणे नामयाची जनी ॥ ४ ॥