भजनी मालिका
← भजनांकडे परत

गीतेवरी आन टीका । त्यांनीं वाढियेली लोकां

gitevari an tika | tyannin vadhiyeli lokan

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
गीतेवरी आन टीका । त्यांनीं वाढियेली लोकां ॥१॥ रानताटामाजीं । त्यानें वोगरिलें कांजी ॥२॥ या ज्ञानेशा वांचोनी । म्हणे नामयाची जनी ॥३॥