भजनी मालिका
← भजनांकडे परत

गाता विठोबाची कीर्ती महापातकें जळतीं

gata vithobachi kirti mahapataken jalatin

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
गाता विठोबाची कीर्ती महापातकें जळतीं ॥ १ ॥ सर्व सुखाचा आगर उभा असे विटेवर ॥२॥ आठवितां पाय त्याचे मग तुम्हां भय कैंचें॥३॥ कायावाचामनें भाव। जनी म्हणे गावा देव ॥४॥