भजनी मालिका
← भजनांकडे परत

एके दिवशीं वाडियांत देव आले अवचित

eke divashin vadiyant dev ale avachit

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
एके दिवशीं वाडियांत देव आले अवचित ।।१।। अवघींपायांसलागलीदेवेंत्यांवरीकृपाकेली||२|| बाहेरकामासीगुंतवेंदेवेंमजलाविचारिलें||३|| बाहेरआहेसवोबोलतीदेवमजलाहाटकिती||४|| हात धुऊनि जवळ गेल्ये कोण गे जनी हसून बोले ॥५॥