भजनी मालिका
← भजनांकडे परत

एक कुडी वोष्णवाची

ek kudi voshnavachi

रचनाकार: संत संताजी · अभंग
एक कुडी वोष्णवाची । एक कुडी ती स्नेहाची ।। एका कुडी घातलेँ शिट । एक कुडी दिसे तेलकट ।। एके कुडी घातली माळा । एकीचा रंग दिसे सावळा ।। संतु म्हणे कुडी टोपन । हिचे करूं नका जोपन ।।