भजनी मालिका
← भजनांकडे परत

दुःशासन द्रौपदीसी घेउनी आला तो समेसी

duhshasan draupadisi gheuni ala to samesi

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
दुःशासन द्रौपदीसी घेउनी आला तो समेसी।।१।। दुर्योधन आज्ञा करी ना करावी सुंदरी।। २।। आतां उपाय कृष्णा काय। धांवें माझे विठ्ठल माय।।३।। निरी ओढितां दुर्जन झालें आणिक निर्माण॥४॥ ऐसी असंख्य फेडिलीं देवीं तितुर्की पुरविलीं ॥५॥ तथा संतां राखिलें कैसे जनी मनीं प्रेमें हांसे ॥६॥