भजनी मालिका
← भजनांकडे परत

धनियाचें पड़पें गेला । जीव जिवें जीव झाला

dhaniyachen paड़pen gela | jiv jiven jiv jhala

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
धनियाचें पड़पें गेला । जीव जिवें जीव झाला ||१|| देहीं देह हारपले। गेह गेहातीत झालें ॥२॥ झाला आश्रम आश्रमा जनी म्हणे धरा प्रेमा ॥३॥