भजनी मालिका
← भजनांकडे परत

देवा देई गर्भवास। तरीच पुरेल माझी आस

deva dei garbhavas| tarich purel majhi as

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
देवा देई गर्भवास। तरीच पुरेल माझी आस ।।१।। परि हे देखा रे पंढरी सेवा नामयाचे द्वारीं ॥२॥ कीं पक्षि कां शुकर। श्वान श्वापद मार्जार ।।३।। ऐशी आशा हे मानसी म्हणे नामयाची दासी ॥४॥