भजनी मालिका
← भजनांकडे परत

चोखामेळा संत भला तेणें देव भुलवीला

chokhamela sant bhala tenen dev bhulavila

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
चोखामेळा संत भला तेणें देव भुलवीला।।१।। भक्ति आहे ज्याची मोठी त्याला पावतो संकटीं ॥२।। चोख्यामेळ्याचीकरणी । तेणेंदेवकेलाऋणी||३|| लागा विठ्ठलचरणीं । म्हणे नामयाची जनी ॥३॥