भजनी मालिका
← भजनांकडे परत

चिंतनी चित्ताला। लावी मनाच्या मनाला

chintani chittala| lavi manachya manala

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
चिंतनी चित्ताला। लावी मनाच्या मनाला ॥१॥ उन्मनीच्या मुखा आंत पांडुरंग भेटी देत ॥२॥ कवटाळुनी भेटी पोटीं जनी म्हणे सांगूं गोष्टी ॥३॥