भजनी मालिका
← भजनांकडे परत

ब्राह्मणार्थेपोरमागेदूधरहेफार

brahmanartheporamagedudharahephar

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
ब्राह्मणार्थेपोरमागेदूधरहेफार||१|| माता म्हणे बालकासी दूध मार्गे देवापाशीं ॥२॥ क्षीराब्धीची वाटी । म्हणे जनी लावी ओंठी ॥३॥