भजनी मालिका
← भजनांकडे परत

भली केली हीन याति । नाही वाढली महंती

bhali keli hin yati | nahi vadhali mahanti

रचनाकार: संत सावता · अभंग
भली केली हीन याति । नाही वाढली महंती ॥ १ ॥ जरी असतां ब्राह्मण जन्म । तरी हें अंगीं लागतें कर्म ॥ २ ॥ स्नान नाहीं संध्या नाहीं । याति कुळ संबंध नाहीं ॥ ३ ॥ सावता म्हणे हीन याती । कृपा करावी श्रीपती ॥ ४ ॥