भजनी मालिका
← भजनांकडे परत

भला भला पुंडलिका । तुझ्या भावार्थाचा शिक्का

bhala bhala pundalika | tujhya bhavarthacha shikka

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
भला भला पुंडलिका । तुझ्या भावार्थाचा शिक्का ॥१॥ भलें घालूनियां को परब्रह्म दारापुड़े ॥२॥ घाव घातला निशाणीं ख्याति केली त्रिभुवनीं ॥३॥ जनी म्हणे पुंडलिका । धन्य तूंचि तिन्ही लोकां॥ ४ ॥