भजनी मालिका
← भजनांकडे परत

भक्तांमाजीं अग्रगणी पुंडलिक महामुनी

bhaktammajin agragani pundalik mahamuni

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
भक्तांमाजीं अग्रगणी पुंडलिक महामुनी ।।१।। त्याचे प्रसादें तरलें। साधुसंत उद्धरिले ॥२॥ तोचि प्रसाद आम्हांसी । विटेवरी हृषीकेशी ।। ३ ।। पुंडलिक बापमाय दासी जनी बंदी पाय ||४||