भजनी मालिका
← भजनांकडे परत

अरे विठ्या विट्या मूळ मायेच्या कारट्या

are vithya vitya mul mayechya karatya

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
अरे विठ्या विट्या मूळ मायेच्या कारट्या ॥१॥ तुझी रांड रंडकी झाली जन्मसावित्री चुडा पाली॥२॥ तुझें गेलें म तुला पाहून काळ रहे॥३॥ उभी राहूनी आंगणी शिव्या देत दासी जनी ॥४॥