भजनी मालिका
← भजनांकडे परत

आणिक तो घाणा कोणता सादर

anik to ghana konata sadar

रचनाकार: संत संताजी · अभंग
आणिक तो घाणा कोणता सादर । सोहं ब्रम्हध्वनी अनुहात गजर ।।१।। ब्रम्हांड शिखरी ठोक वाजे । दशनाथ होती सर्वांचे ब्रम्हांडी ।।२।। संतु म्हणे हा तो देवा घराचा घाणा । सदगुरु वांचोनी कळेनाच कोणा ।।३।।