भजनी मालिका
← भजनांकडे परत

आणिक ते शेंडी उभी हो कोणाची

anik te shendi ubhi ho konachi

रचनाकार: संत संताजी · अभंग
आणिक ते शेंडी उभी हो कोणाची । नारद मुनिची असेच कीं ।।१।। जेव्हा कोंठे कांही कळहि मिळेना । तेव्हां ती कडाडे आपोआप ।।२।। संतु म्हणे अशी शेंडी ज्याची आहे । शरण त्यांनी जावे सद् गुरूसी ।।३।।