भजनी मालिका
← भजनांकडे परत

आणीक हे तेल घेतलेँ कोणी

anik he tel ghetalen koni

रचनाकार: संत संताजी · अभंग
आणीक हे तेल घेतलेँ कोणी । निवृत्ती ज्ञानेबांनी आणि सोपानानी ।। मुक्ताबाईनी आणि एकनाथजिनी । तेल हे घेतलेँ नामदेवाजिनी ।। संतु म्हणे तेल कोणी जो घेईल । दुकाना येईल विठलाच्या ।।