भजनी मालिका
← भजनांकडे परत

आम्ही जालों बळिवंत । होऊनिया शरणागत

amhi jalon balivant | houniya sharanagat

आम्ही जालों बळिवंत । होऊनिया शरणागत ॥१॥ केला घरांत रिघावा । ठायीं पीडियेला ठेवा ॥२॥ हातां चढलें धन । वर्णिता लक्षण रे देवा ॥३॥ मन जालें उन्मन । अनुपम ग्रहण । तुकयाबंधु म्हणे महिमा नेणें रे ॥४॥