भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐसी कीर्तनाची गोडी वैकुंठीहुनी पाली उडी

aisi kirtanachi godi vaikunthihuni pali udi

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
ऐसी कीर्तनाची गोडी वैकुंठीहुनी पाली उडी।।१।। आपण वैकुंठीच नसे। भक्तापासी जाण वसे ||२|| जनी म्हणे कृपानिधी भक्तभावाची मांदी सोधी ॥३॥