भजनी मालिका
← भजनांकडे परत

अहो द्रौपदीच्या बंधू । तारक देवा कृपासिंधू

aho draupadichya bandhu | tarak deva krupasindhu

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
अहो द्रौपदीच्या बंधू । तारक देवा कृपासिंधू ।।१।। पांचाळीसी वस्त्रे देत | पुरवितो जगन्नाथ॥२॥ जनी म्हणे भाग्यवंत। तिच्या भावाचा अंकित ॥ ३॥