भजनी मालिका
← भजनांकडे परत

येगे माझे विठाबाई । कृपाद्दष्टीनें तूं पाहीं

yege majhe vithabai | krupaddashtinen tun pahin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
येगे माझे विठाबाई । कृपाद्दष्टीनें तूं पाहीं ॥१॥ तुजविण न सुचे कांहीं । आतां मी वो करूं कांहीं ॥२॥ माझा भाव तुजवरी । आतां रक्षीं नानापरी ॥३॥ येईं सखये धांउनी । म्हणे नाम याची जनी ॥४॥