भजनी मालिका
← भजनांकडे परत

यातिहीन चोखामेळा । त्यासी भक्तांचा कळवळा

yatihin chokhamela | tyasi bhaktancha kalavala

रचनाकार: संत नामदेव · अभंग
यातिहीन चोखामेळा । त्यासी भक्तांचा कळवळा ॥१॥ त्याचा झाला म्हणीयारा । राहे घरीं धरी थारा ॥२॥ देह बाटविला त्याणें । हांसे जनी गाय गाणें ॥३॥