भजनी मालिका
← भजनांकडे परत

विठठलाचें नाम जे माऊलिचे ओठीं । विठो तिचें पोटीं गर्भवासी

vithathalachen nam je mauliche othin | vitho tichen potin garbhavasi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
विठठलाचें नाम जे माऊलिचे ओठीं । विठो तिचें पोटीं गर्भवासी ॥१॥ जयाचिये कुळीं पंढरीची वारी । विठो त्याचे घरीं बाळलीळा ॥२॥ नामा म्हणे जिव्हे काढीन मी रवा । असत्य केशवा वचन होतां ॥३॥