भजनी मालिका
← भजनांकडे परत

विठाबाई नामी नसता प्रेमसंग काय भजनी रंग नाचोनीया

vithabai nami nasata premasang kay bhajani rang nachoniya

रचनाकार: संत विठाबाई · अभंग
विठाबाई नामी नसता प्रेमसंग काय भजनी रंग नाचोनीया ॥१॥ भाव नसता राग ताल स्वर जाण । संस्कार नसता प्रेत समजा पूर्ण ||२|| भक्ती नसता भजन कीर्तन हे सारे। असे व्यर्थ….।।३।। विठाबाई म्हणे मनावीण जाण। जीवेवीत साखर तैसे ताण ॥४॥