भजनी मालिका
← भजनांकडे परत

विटेवरी ब्रम्हा दिस । साधु संतांचा रहिवास

vitevari bramha dis | sadhu santancha rahivas

रचनाकार: संत नामदेव · अभंग
विटेवरी ब्रम्हा दिस । साधु संतांचा रहिवास ॥१॥ देव भावाचा अंकित । जाणे दासाचें तें चित्त ॥२॥ भक्ति जनी मागे देवा । तिचा मनोरथ पुरवा ॥३॥