भजनी मालिका
← भजनांकडे परत

विशयासंगें सवीं जागे । हरिकीर्तनीं झोंप लागे

vishayasangen savin jage | harikirtanin jhomp lage

रचनाकार: संत नामदेव · अभंग
विशयासंगें सवीं जागे । हरिकीर्तनीं झोंप लागे ॥१॥ काय करूं या मनासी । नाठवेचि ह्लषिकेशी ॥२॥ दिवसा व्यापार चावटी । रात्रीं कुटुंबचिंता मोठी ॥३॥ नामा म्हणे कां आलासी । भूमिभार जन्मलासी ॥४॥