भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुळसीची सेवा घडे । रंगमाळा घालूं सडे

tulasichi seva ghade | rangamala ghalun sade

रचनाकार: संत नामदेव · अभंग
तुळसीची सेवा घडे । रंगमाळा घालूं सडे ॥१॥ दूत्त न येती तयाकडे । हरिनामाची घरटी पडे ॥२॥ नामा ह्मणे हरि-एवढें । ब्रह्म वृंदावनीं सांपडे ॥३॥