भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुझे पाय रूप डोळां । नाहीं देखिलें गोपाळा

tujhe pay rup dolan | nahin dekhilen gopala

रचनाकार: संत नामदेव · अभंग
तुझे पाय रूप डोळां । नाहीं देखिलें गोपाळा ॥१॥ काय करुं या कर्मासी । नाश होतो आयुष्यासी ॥४॥ जन्मा येऊनियां दु:ख । नाहीं पाहिलें श्रीमुख ॥३॥ लळे पुरविसी आमुचे । म्हणे जनी ब्रिद साचें ॥४॥